Point the SnapChat camera at this to add us to SnapChat.
रजि नं.ए २९८ (प.खा.) दि.२८/०३/१९६२ स्थापना दि ०३/०४/१९६०,
वरील समितीत स्वखुषीने, स्वखर्चाने ज्या महिला आपल्या भागात इच्छुक असतिल सर्व जिल्ह्यातील त्यांची नाव कळवा व त्यांना मिटिंगला उपस्थित राह्यला सांगा. व अध्यक्ष यांच्याशी संपर्क करा.